पदाचे नाव :- विशेषज्ञ
पदांची संख्या :- ६० जागा ( गट ब )
पदांचे विवरण :-
१) वित्त :- १४ जागा
२) माहिती विश्लेषण :- १४ जागा
३) जोखीम मॉडेलींग :- १२ जागा
४) न्यायवैद्यक लेखापरीक्षण :- १२ जागा
५) व्यावसायिक संपादन :- ०४ जागा
६) मानवसंसाधन व्यवस्थापन :- ०४ जागा
शैक्षणिक पात्रता :- MBA (Finance), M.Stat, PG Degree/ Diploma, CA/ ICWA तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव
वय मर्यादा :- २४ ते ३४ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु. )
परीक्षा शुल्क :- ८५०/- ( अ.जा./ अ.ज./दिव्यांग यांना १००/- )
अर्ज करण्याची मुदत :- १७/०८/२०१८ ते ०७/०९/२०१८
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या