भारतीय नौसेनेमध्ये ( UES - JUNE २०१९ ) विद्यापीठ प्रवेश योजनेंतर्गत भरती
भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये विद्यापीठ प्रवेश योजनेंतर्गत ( UNIVERSITY ENTRY SCHEME ) स्थायी कमिशन आणि अल्प सेवा कमिशन साठी पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- अधिकारी
शैक्षणिक पात्रता :- ६० % सह संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी किंवा पदवीच्या (शेवटच्या वर्षाला असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात )
वय मर्यादा :- उमेदवाराचा जन्म ०२ जुलै १९९५ ते १ जुलै १९९८ दरम्यान झाला असावा.
पुरुष उमेदवार उंची :- १५७ से.मी.
महिला उमेदवार उंची :- १५२ से.मी.
अर्ज करण्याची मुदत :- ३० जुन २०१८ ते ३० जुलै २०१८
परीक्षा शुल्क :- कुठलेही शुल्क नाही
टीप :- अर्ज केवळ संगणकीय पद्धतीने स्वीकारले जातील. जाहिरात काळजीपूर्वक अर्ज करावे.

0 टिप्पण्या