रेलटेल कोर्पोरेशन येथे भरती २०१८
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रेलटेल कोर्पोरेशन मध्ये भरती प्रक्रिया सुरु असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे.
पदाचे नवा :- उप व्यवस्थापक ( तांत्रिक )
पदांची संख्या :- ०८ जागा
पदांचे विवरण :-
१) खुला :- ०४ जागा
२) इतर मागासवर्ग :- ०३ जागा
३)अजा :- ०१ जागा
शैक्षणिक पात्रता :- B.E./ B.Tech/ B.Sc.( अभियांत्रिकी) इलेक्ट्रोनिक्स आणि दूरसंचार,किंवा अभियांत्रिकी ची कुठलीही शाखा ज्यात इलेक्ट्रोनिक्स हा एक विषय असावा. तसेच GATE २०१८ ला पात्र असावा.
वय मर्यादा :- २१ ते २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज करण्याची मुदत :- ३०/०६/२०१८ ते १४/०७/२०१८
परीक्षा शुल्क :- ५००/- ( अ.जा./ अपंग यांना २५०/- )
जाहिरात
अर्ज करण्यासाठी
अधिकृत संकेतस्थळ
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या