भारतीय रिजर्व बँकेमध्ये अधिकारी पदासाठी भरती २०१८
भारताच्या सर्वात मोठ्या मध्यवर्ती भारतीय रिजर्व बँकेमध्ये अधिकारी पदाची भरती प्रक्रिया सुरु असून इच्छुक उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पदांची संख्या :- १६६ जागा
पदांचे विवरण :-
१) अधिकारी ( गट ब ) सामान्य :- १२७ जागा
२) अधिकारी ( गट ब ) DEPR :- २२ जागा
३) अधिकारी ( गट ब ) DSIM :- १७ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) अधिकारी ( गट ब ) सामान्य :- संबंधित क्षेत्रातील ६० % सह पदवी परीक्षा उत्तीर्ण
२) अधिकारी ( गट ब ) DEPR :- संबंधित क्षेत्रातील ५५ % सह पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे
३) अधिकारी ( गट ब ) DSIM :- संबंधित क्षेत्रातील ५५ % सह पदव्युतर पदवी किंवा M.Stat. किंवा PGDBA
वय मर्यादा :- २१ ते ३० वर्षे पूर्ण ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज करण्याची मुदत :- ०३ जुलै २०१८ ते २३ जुलै २०१८
परीक्षा शुल्क :- ८५०/- ( अ.जा./अ.ज./ दिव्यांग यांना १००/- )
इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक अर्ज करावे.

0 टिप्पण्या