भारतीय थल सेनेमध्ये NCC विशेष प्रवेश योजने अंतर्गत भरती २०१९

भारतीय थल सेनेमध्ये NCC विशेष प्रवेश योजने अंतर्गत भरती २०१९ 




भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय थल सेनेमध्ये NCC विशेष प्रवेश योजनेंतर्गत भरती प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवारांकडून संगणकीय पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

पदांची संख्या :-  ५५ जागा 

पदांचे विवरण :-

१) NCC पुरुष :- ५० जागा 

२) NCC महिला :- ०५ जागा 

वयमर्यादा :- १९ ते २५ वर्षे 

शैक्षणिक पात्रता :- कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ५०% सह उत्तीर्ण असणे गरजेचे 

अर्ज करण्याची मुदत :- ०५ जुलै २०१८ ते ०२ ऑगस्ट २०१८ 





पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu