मध्य रेल्वेत अप्रेंटीस पदासाठी २५७३ जागांची भरती २०१८

मध्य रेल्वेत अप्रेंटीस पदासाठी २५७३ जागांची भरती २०१८ 



भारतीय रेल्वे मंत्रालयांतर्गत येणाऱ्या मध्य रेल्वेच्या भरती विभागाकडून अप्रेंटीस पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.

पदाचे नाव :- अप्रेंटीस

पदांची संख्या :- २५७३ जागा 

पदांचे विवरण :- 

१) मुंबई विभाग :- १७९९ जागा 

२) भुसावळ विभाग :- ४२१ जागा 

३) पुणे विभाग :- १५२ जागा 

४) नागपुर विभाग :- १०७ जागा 

५) सोलापूर विभाग :- ९४ जागा 

शैक्षणिक पात्रता :- दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित ITI उत्तीर्ण असणे गरजेचे 

वय मर्यादा :- १५ ते २४ वर्षे पूर्ण ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )

परीक्षा शुल्क :- १०० जागा ( अ.जा./अ.ज./महिला/दिव्यांग कुठलेही शुल्क नाही.)

अर्ज करण्याची मुदत :- २६/०६/२०१८ ते २५/०७/२०१८ 




इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu