भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मध्ये उप अभियंता पदाची भरती २०१८
पदाचे नाव :- उप अभियंता
पदांची संख्या :- ८६ जागा
पदांचे विवरण :-
१) बंगळुर :- ३५ जागा
२) पंचकुला :- ५१ जागा
शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयात अभियांत्रिकी उत्तीर्ण असणे गरजेचे
वय मर्यादा :- २६ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :-
इतर मागासवर्ग :- ५००/-
अ.जा./अ.ज./ दिव्यांग/ माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही
अर्ज भरण्याची मर्यादा :- २७/०६/२०१८ ते ११/०७/२०१८
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या