भारतीय नौसेना गोवा परिक्षेत्रात वाहनचालक पदाची भरती २०१८

भारतीय नौसेना गोवा परिक्षेत्रात वाहनचालक पदाची भरती २०१८ 



भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेच्या गोवा परिक्षेत्रात चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी अर्ज करावे. अर्ज केवळ संगणकीय पद्धतीने करावे.

पदाचे नाव :- वाहनचालक 

पदांची संख्या :- २४ जागा 

पदांचे विवरण :- 

१) खुला :- १४ जागा 

२) अ.जा.:- ०७ जागा 

३) अ.ज. :- ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता :- उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराजवळ वाह चालवण्याचा वैध परवाना असावा, तसेच उमेदवाराकडे २ वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक.

वय मर्यादा :- १८ ते २५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १४/०७/२०१८ 




उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu