पुणे छावणी परिषद ( PUNE CONTONMENT BOARD ) भरती २०१८

पुणे छावणी परिषद ( PUNE CONTONMENT BOARD ) भरती २०१८ 



भारत सरकारच्या ग्रु मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पुणे छावणी परिषद ( PUNE CONTONMENT BOARD ) कडून शिक्षक व शिक्षकेतर विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यासाठी  प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे.तसेच वरील पदे  हि पूर्णपणे कंत्राटी तत्वावर आहेत.

पदांची संख्या :- ९५ जागा 

पदांचे विवरण व शैक्षणिक पात्रता :- 


मुलाखत दिनांक :- ११ व १२ जून २०१८ 

वेळ :- सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत 

मुलाखत स्थळ :- डॉ.आंबेडकर स्मृती उच्च माध्यमिक विद्यालय, सोलापूर रोड, पुणे - ४११००१ 




इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu