भारतीय नौसेनेमध्ये MR- २०१९ वर्गासाठी भरती
भारतीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये MR पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- MR- २०१९
वय मर्यादा :- जन्म ०१/०४/१९९८ ते ३१/०३/२००२ यांदरम्यान झालेला असावा.
शैक्षणिक पात्रता :- इयत्ता दहावी उत्तीर्ण उत्तीर्ण असणे आवश्यक
उंची :- १५७ से.मी.
अर्ज करण्याची मुदत :- १८ जुन २०१८ ते ०१ जुलै २०१८
इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

0 टिप्पण्या