बँकिंग कर्मचारी निवड संस्था ( IBPS ) कडून १०१९० जागांसाठी महाभरती २०१८
बँकिंग कर्मचारी निवड संस्था ( IBPS ) अधिकारी पदाची महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावे.
पदाची संख्या :- १०१९० जागा
पदांचे विवरण :-
१) कार्यालय सहाय्यक :- ५२४९ जागा
२) अधिकारी ( गट I ) :- ३३१२ जागा
३) कृषी अधिकारी ( गट II ) :- ७२ जागा
४) विपणन अधिकारी ( गट II ):- ३८ जागा
५) भांडार व्यवस्थापक ( गट II ):- १७ जागा
६) विधी अधिकारी ( गट II ) :- ३२ जागा
७) सनदी लेखापाल ( गट II ) :- २१ जागा
८) माहिती तंत्रज्ञान अधिकारी ( गट II ) :- ८१ जागा
९) सामान्य बँकिंग अधिकारी ( गट II ) :- १२०८ जागा
१०) अधिकारी ( गट III ) :- १६० जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) कार्यालय सहाय्यक :- पदवी उत्तीर्ण
२) अधिकारी ( गट I ) :- पदवी उत्तीर्ण
३) कृषी अधिकारी ( गट II ) :- पदवी उत्तीर्ण
४) विपणन अधिकारी ( गट II ):- MBA ( विपणन )
५) भांडार व्यवस्थापक ( गट II ):- CA/MBA
६) विधी अधिकारी ( गट II ) :- विधी पदवी
७) सनदी लेखापाल ( गट II ) :- CA
८) माहिती तंत्रज्ञान अधिकारी ( गट II ) :- पदवी उत्तीर्ण
९) सामान्य बँकिंग अधिकारी ( गट II ) :- पदवी उत्तीर्ण
१०) अधिकारी ( गट III ) :- पदवी उत्तीर्ण
वय मर्यादा :- १८ ते ४० वर्षे ( पदानुसार वेगवेगळी )
परीक्षा शुल्क :- ६००/- ( अ.जा./अ.ज./दिव्यांग/माजी सैनिक :- १००/-)
अर्ज करण्याची मुदत :- ०८/०६/२०१८ ते ०२/०७/२०१८
इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या