राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी ( NDA II ) परीक्षा २०१८

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी ( NDA II ) परीक्षा २०१८ 



संघ लोकसेवा आयोगाकडून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी अंतर्गत ३८३ अधिकारी  पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.वरील भरती प्रक्रिया आयोगाकडून ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

पदांची संख्या :- ३८३ जागा   

पदांचे विवरण :-

१)राष्ट्रीय संरक्षण अकादमी :- ३३९  जागा 

२)नौसेना अकादमी :- ४४  जागा 

वय मर्यादा :- जन्म ०२/०१/२००० ते ०१/०१/२००३ या तारखे दरम्यान झालेला असावा .

शैक्षणिक पात्रता :- पद १) बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक
                            
                            पद २) बारावी गणित व भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक 

परीक्षा शुल्क :- केवळ  १००/- ( अ.जा./अ.ज. तसेच महिलांसाठी कुठलेही शुल्क नाही )

अर्ज करण्याची मुदत :- ०६/०६/२०१८ ते ०२/०७/२०१८ 

परीक्षा दिनांक :- ०९/०९/२०१८ 




उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu