भारतीय नौसेनेमध्ये १० + २ ( B.Tech) जानेवारी २०१९ बॅच साठी भरती प्रक्रिया
भारतीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये १०+२ ( B.Tech) पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदाचे नाव :- १०+२ ( B.Tech)
वय मर्यादा :- जन्म ०२/०७/१९९९ ते ०१/०१/२००२ यांदरम्यान झालेला असावा.
शैक्षणिक पात्रता :- इयत्ता बारावी उत्तीर्ण ( विज्ञान शाखा ) उत्तीर्ण असणे आवश्यक (गणित,भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र या विषयात ७०% गुण आवश्यक )
उंची :- १५७ से.मी.
अर्ज करण्याची मुदत :- ०२ जुन २०१८ ते २१ जुन २०१८
इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

0 टिप्पण्या