भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय वायुसेनेमध्ये गट X आणि गट Y साठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे. अर्ज केवळ संगणकीय पद्धतीने करावेत.
पदाचे नाव :- वायुसैनिक ( गट X, Y )
शैक्षणिक पात्रता :- इयत्ता बारावी उत्तीर्ण / तीन वर्षाचा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण
वय मर्यादा :- जन्म १४/०७/१९९८ ते २६/०६/२००२ या दरम्यान झालेला असावा.
परीक्षा शुल्क :- २५०/-
अर्ज करण्याची मुदत :- ०३/०७/२०१८ ते २४/०७/२०१८

0 टिप्पण्या