रक्षा अनुसंधान आणि विकास संगठन ( DRDO ) मध्ये शास्त्रज्ञ पदाची भरती २०१८

रक्षा अनुसंधान आणि विकास संगठन ( DRDO ) शास्त्रज्ञ पदासाठी  भरती २०१८ 


getjob111.blogspot.com

 भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रक्षा अनुसंधान व विकास संगठन ( DRDO ) च्या  भरती आणि मुल्यांकन विभागाकडून शास्त्रज्ञ पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.

पदाचे नाव :- शास्त्रज्ञ ( ब )

पदांची संख्या :- १९ जागा ( यांत्रिक अभियांत्रिकी )

पदांचे विवरण :-

१) खुला :- ०९ जागा 

२) इतर मागासवर्गीय :-  ०५ जागा 

३) अ.जा.:-  ०३ जागा 

४) अ.ज.:- ०२ जागा 


शैक्षणिक पात्रता :- संबंधित क्षेत्रातील प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी पदवी , पदवीच्या शेवटच्या वर्षाला उमेदवार अर्ज करू शकतात.

परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा./अ.ज./महिला / दिव्यांग कुठलेही शुल्क नाही )

वय मर्यादा :- २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू ) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०६/०७/२०१८ 




उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu