बँक ऑफ बडोदा मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती २०१८

बँक ऑफ बडोदा मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती २०१८ 



भारतातील अग्रगण्य बँक ऑफ बडोदा मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.

पदांची संख्या :- ६०० जागा 

पदांचे विवरण :- 

१) अ.जा.:- ९० जागा 

२) अ.ज. :- ४५ जागा 

३) इतर मागासवर्गीय :- १६२ जागा 

४) खुला :- ३०३ जागा 

शैक्षणिक पात्रता :- ५५ % सह पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे 

अर्ज भरण्याची मुदत :- १२/०६/२०१७ ते ०२/०७/२०१८ 

परीक्षा शुल्क :- ६००/- ( अ.ज./अ.जा./दिव्यांग - १००/-)


अर्ज करण्यासाठी 


उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu