
भारतातील सर्वात मोठ्या सहकारी बँकेपैकी एक असलेल्या दि सारस्वत सहकारी बँकेमध्ये कनिष्ठ अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदाचे नाव :- कनिष्ठ अधिकारी
पदांची संख्या :- ३०० जागा
पदांचे विवरण :-
१) महाराष्ट्र :- २७० जागा
२) मध्यप्रदेश :- ०५ जागा
३) राजस्थान :- ०५ जागा
४) कर्नाटक :- १० जागा
५) गुजरात :- १० जागा
शैक्षणिक पात्रता :- पदवी उत्तीर्ण ( वाणिज्य शाखेची पदवी असल्यास प्राधान्य )
वय मर्यादा :- २१ ते २७ वर्षे
परीक्षा शुल्क :- ६००/-
अर्ज करण्याची मुदत :- २३/०५/२०१८ ते ०४/०६/२०१८
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
0 टिप्पण्या