कोकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती २०१८

कोकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती २०१८ 



भारत सरकारच्या कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी  भारती प्रक्रिया सुरु असून , पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.तरी पात्र उमेदवारांनी जास्तीत प्रमाणात अर्ज करावा.

पदांची संख्या :- १०० जागा 

पदांचे विवरण :- 

१) ट्रॅकमन :- ५० जागा 

२) पाॅइंटमन :- ३७ जागा 

३) खलाशी :- १३ जागा 

शैक्षणिक पात्रता :- इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे 

वय मर्यादा :- १८ ते ३१ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )

परीक्षा शुल्क :- ५००/- ( अ.जा/अ.ज/महिला/माजी सैनिक/दिव्यांग/अल्पसंख्यांक :- २५० /-)

अर्ज करण्याची मुदत :- २२/०५/२०१८ ते २१/०६/२०१८ 







अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu