राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे भरती २०१८
पदाचे नाव :- प्रकल्प सहाय्यक
पदांची संख्या :- ०९ जागा
शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयामध्ये ५५ % सह M.Sc / B.E./B.Tech/ M.E./ M.Tech उत्तीर्ण असणे गरजेचे तसेच दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
वय मर्यादा :- ३२ वर्षे
एकत्रित मानधन :- २५०००/- ते २८०००/-
इच्छुक उमेदवारांनी अर्ज व बायोडाटा योग्य कागदपत्रांसह खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Head, Catalysis and Inorganic Chemistry Division, (Attn Dr. T. Raja) CSIRNational
Chemical Laboratory, Pune 411 008
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :- ०६/०६/२०१८
उमेदवारांनी अर्ज पाठविण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या