अन्न व नागरी पुरवठा विभागामध्ये भरती २०१८
महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदाचे नाव :- पुरवठा निरीक्षक
पदांची संख्या :- १२० जागा
पदांचे विवरण :-
१) विभागीय आयुक्तालय कोकण विभाग :- २३ जागा
२) विभागीय आयुक्तालय नाशिक विभाग :- ३२ जागा
३) विभागीय आयुक्तालय पुणे विभाग :- ३६ जागा
४) विभागीय आयुक्तालय औरंगाबाद विभाग :- २९ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा,तसेच संगणक अहर्ता प्रमाणपत्र उत्तीर्ण असावे.
वय मर्यादा :- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- खुला :- ३००/- , मागासवर्गीय :- १५०/-
अर्ज भरण्याचा कालावधी :- २८ मे २०१८ ते १७ जुन २०१८
इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावे.

0 टिप्पण्या