राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मध्ये भरती २०१८
राज्य गुप्तवार्ता विभाग ,महाराष्ट्र राज्य ,मुंबई विभागात सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी पदाची भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदाचे नाव :- सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी ( गट क )
पदांची संख्या :- २०४ जागा
पदांचे विवरण :-
१) अ.जा.:- २५ जागा
२) अ.ज.:- १७ जागा
३) वि.जा.अ. :- ०९ जागा
४) भ.ज.ब. :- ०५ जागा
५) भ.ज.क. :- ०८ जागा
६) भ.ज.ड. :- ०३ जागा
७) वि.म.प्र. :- ०५ जागा
८) इ.मा.व. :- ३४ जागा
९) खुला :- ९८ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वय मर्यादा :- ३० वर्षे ( मागासवर्गीय ३३ वर्षे )
शारीरिक पात्रता :-
१) पुरुष :- उंची - १६५ से.मी., छाती ७९ से.मी.( न फुगवता ) ८४ से.मी.( फुगवून )
२) महिला :- १५५ से.मी.
परीक्षा शुल्क :- खुला :- ५२५ /- , मागास :- ३२५ /- , माजी सैनिक :- १०० /-
अर्ज भरण्याची मुदत :- २९/०५/२०१८ ते १२/०६/२०१८
इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

0 टिप्पण्या