भारतीय नौसेनेमध्ये SSR २०१९ बॅच साठी भरती २०१८

www.getjob111.blogspot.com

भारतीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये अग्निशमन दलात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.

पदाचे नाव :- सिनिअर सेकंडरी रिक्रुट ( SSR ) फेब्रुवारी २०१९ बॅच 

वय मर्यादा :- जन्म ०१/०२/१९९९ ते ३१/०१/२००२ यांदरम्यान झालेला असावा.

शैक्षणिक पात्रता :- इयत्ता बारावी उत्तीर्ण ( विज्ञान शाखा ) उत्तीर्ण असणे आवश्यक (रसायनशास्त्र/ जीवशास्त्र / संगणक विज्ञान या पैकी एक विषय बारावी मध्ये असणे आवश्यक ) 

शारीरिक पात्रता :- १.६ कि.मी. सात मिनिटात पूर्ण करणे गरजेचे ,  २० उठक बैठक , 

उंची :- १५७ से.मी.

अर्ज करण्याची मुदत :- ०२ जुन २०१८ ते १५ जुन २०१८ 







इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu