इंदिरा गांधी आण्विक अनुसंधान केंद्र येथे विविध पदांची भरती
भारत सरकारच्या आण्विक उर्जा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या इंदिरा गांधी आण्विक अनुसंधान केंद्र येथे विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे.
पदांची संख्या :- २४८ जागा
पदांचे विवरण :-
१) तांत्रिक अधिकारी :- ०४ जागा
२) वैज्ञानिक सहाय्यक :- १३ जागा
३) प्रशिक्षणार्थी ( गट ब ) :- ८३ जागा
४) तंत्रज्ञ ( गट क ) :- १७ जागा
५) प्रशिक्षणार्थी ( गट क ) :- ११४ जागा
६) वरिष्ठ लिपिक :- ०७ जागा
७) लघुलेखक :- १० जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) तांत्रिक अधिकारी :- B.E./B.Tech/B.Arch परीक्षा ६० % सह उत्तीर्ण असणे गरजेचे
२) वैज्ञानिक सहाय्यक :- संबंधित क्षेत्रातील पदविका तसेच ४ वर्षाचा अनुभव आवश्यक
३) प्रशिक्षणार्थी ( गट ब ) :- संबंधित क्षेत्रातील ६०% सह पदविका उत्तीर्ण , B.Sc( रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र )
४) तंत्रज्ञ ( गट क ) :- दहावी किंवा बारावी ६०% सह उत्तीर्ण , संबंधित ITI उत्तीर्ण तसेच ४ वर्षाचा अनुभव
५) प्रशिक्षणार्थी ( गट क ) :- दहावी किंवा बारावी ६०% सह उत्तीर्ण , संबंधित ITI परीक्षा उत्तीर्ण
६) वरिष्ठ लिपिक :- पदवी उत्तीर्ण तसेच इंग्रजी ३० परीक्षा उत्तीर्ण , संगणक ध्यान आवश्यक
७) लघुलेखक :- दहावी उत्तीर्ण तसेच लघुलेखन ८० परीक्षा उत्तीर्ण गरजेचे , संगणक ज्ञान आवश्यक
वय मर्यादा :- १८ ते ३० ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू , पदानुसार वेगवेगळी )
परीक्षा शुल्क :- अ.जा./अ.ज./महिला दिव्यांग यांना कुठलेही परीक्षा शुल्क नाही
१) तांत्रिक अधिकारी :- ३००/- फक्त
२) वैज्ञानिक सहाय्यक :- २००/- फक्त
३) प्रशिक्षणार्थी ( गट ब ) :- २००/-फक्त
४) तंत्रज्ञ ( गट क ) :- १००/- फक्त
५) प्रशिक्षणार्थी ( गट क ) :- १००/- फक्त
६) वरिष्ठ लिपिक :- १००/- फक्त
७) लघुलेखक :- १००/- फक्त
अर्ज करण्याची मुदत :- १८/०५/२०१८ ते १७/०६/२०१८
जाहिरात

0 टिप्पण्या