भारतीय नौसेनेमध्ये आर्टीफिशर अप्रेंटीस ( AA ) फेब्रुवारी २०१९ बॅच साठी भरती
भारतीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये आर्टीफिशर अप्रेंटीस ( AA ) पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदाचे नाव :- आर्टीफिशर अप्रेंटीस ( AA ) फेब्रुवारी २०१९ बॅच
वय मर्यादा :- जन्म ०१/०२/१९९९ ते ३१/०१/२००२ यांदरम्यान झालेला असावा.
शैक्षणिक पात्रता :- इयत्ता बारावी उत्तीर्ण ( विज्ञान शाखा ) ६०% सह उत्तीर्ण असणे आवश्यक (रसायनशास्त्र/ जीवशास्त्र / संगणक विज्ञान या पैकी एक विषय बारावी मध्ये असणे आवश्यक )
शारीरिक पात्रता :- १.६ कि.मी. सात मिनिटात पूर्ण करणे गरजेचे , २० उठक बैठक ,
उंची :- १५७ से.मी.
अर्ज करण्याची मुदत :- ०२ जुन २०१८ ते १५ जुन २०१८
इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

0 टिप्पण्या