रक्षा अनुसंधान आणि विकास संगठन ( DRDO ) शास्त्रज्ञ पदासाठी भरती २०१८
भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रक्षा अनुसंधान व विकास संगठन ( DRDO ) च्या भरती आणि मुल्यांकन विभागाकडून शास्त्रज्ञ पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदाचे नाव :- शास्त्रज्ञ ( ब )
पदांची संख्या :- ४१ जागा
पदांचे विवरण :-
१) इलेक्ट्रिकल आणि दळवळण अभियांत्रिकी :- २२ जागा
२) संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी :- १९ जागा
शैक्षणिक पात्रता :- संबंधित क्षेत्रातील प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी पदवी , पदवीच्या शेवटच्या वर्षाला उमेदवार अर्ज करू शकतात.
परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा./अ.ज./महिला / दिव्यांग कुठलेही शुल्क नाही )
वय मर्यादा :- २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०१/०६/२०१८
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या