प्रगत संगणन विकास केंद्रात ( C-DAC) प्रकल्प सहकारी पदासाठी भरती २०१८

प्रगत संगणन विकास केंद्रात प्रकल्प सहकारी पदासाठी भरती २०१८ 

project associate

भारत सरकारच्या प्रगत संगणन विकास केंद्रात प्रकाप सहकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज विहित मुदतीत भरून पाठवावेत.

पदाचे नाव :- प्रकल्प सहकारी 

पदसंख्या :- ०३ जागा 

वय मर्यादा :- ३५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )

शैक्षणिक पात्रता :- संबंधित क्षेत्रातील  B.E./ B.Tech./MCA/M.Sc पदवी 

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :- २८/०५/२०१८ 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- 

Human Resource Department,Centre for Development of Advanced Computing,Plot No. 6 & 7, Hardware Park,,Sy No. 1/1, Srisailam Highway,,Pahadi Shareef Via Keshavagiri (Post),Hyderabad -501510




पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu