राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (निरी) मध्ये विविध पदांची भरती २०१८
भारत सरकारच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (NEERI) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदांची संख्या :- १३ जागा
पदांचे विवरण :-
१) शास्त्रज्ञ :- ०६ जागा
२) वरिष्ठ शास्त्रज्ञ :- ०३ जागा
(प्रमुख शास्त्रज्ञ)
३) वरिष्ठ शास्त्रज्ञ :- ०२ जागा
४) प्रमुख शास्त्रज्ञ :- ०१ जागा
५) वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ :- ०१ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) शास्त्रज्ञ :- M.E./M.Tech/ Ph.D
२) वरिष्ठ शास्त्रज्ञ :- Ph.D ( Engg./Science)
(प्रमुख शास्त्रज्ञ)
३) वरिष्ठ शास्त्रज्ञ :- Ph.D ( Science)
४) प्रमुख शास्त्रज्ञ :- Ph.D ( Science)
५) वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ :- Ph.D ( Engg./Science)
वय मर्यादा :-३२ ते ५० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- ५००/- ( खुला व इतर मागासवर्गीय )
संगणकीय पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५/०६/२०१८
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Director, CSIR National
Environmental Engineering Research Institute, Nehru Marg,
Nagpur – 440 020,
अर्जाची प्रत पोहोचण्याची तारीख :- २९/०६/२०१८
पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या