महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांची भरती २०१८

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांची भरती २०१८ 


महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.

पदाचे नाव :- कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी/ मुख्य रसायनशास्त्रज्ञ /  संशोधन अधिकारी 

 पदांची संख्या :- १३ जागा 

पदांचे विवरण :- 

१) अनुसूचित जाती :-  ०२ जागा 

२) अनुसूचित जमाती :-  ०१  जागा 

३) भटक्या जाती ( ब ) :- ०१  जागा 

४) इतर मागासवर्ग :- ०२ जागा 

५) खुला :-  ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता :- शासकीय मान्यता प्राप्त पदवी किंवा पदव्युत्तर पदवी , तसेच अनुभव आवश्यक 

वय मर्यादा :- ३८ वर्षे  ( शासकीय नियमानुसार सूट लागू )

परीक्षा शुल्क :- खुला :- ५२४  /-मागासवर्गीय :- ३२४/-

अर्ज करण्याची मर्यादा :- ०९/०५/२०१८ ते २९/०५/२०१८ 





पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu