राज्यसभा सचिवालयाच्या राज्यसभा वाहिनी मध्ये विविध पदांची भरती २०१८


भारताच्या संसदेच्या राज्यसभा सचिवालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यसभा वाहिनी साठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.तरी पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज पाठवावेत.

पदांची संख्या :- ४३ जागा 

पदांचे विवरण व शैक्षणिक पात्रता :-

१) कार्यकारी संपादक :- ०१ जागा ( पदवी)

२) कार्यकारी निर्माता :- ०१ जागा ( पदवी )

३) सहयोगी कार्यकारी निर्माता :- ०१ जागा ( पदवी )

४) मुख्य अधिकारी ( ग्राफिक्स ):- ०१ जागा ( संबंधित क्षेत्रातील पदवी/पदविका )

५) वरिष्ठ निवेदक( हिंदी ) :- ०१ जागा ( पदवी )

६) वरिष्ठ निवेदक ( इंग्रजी ) :- ०३ जागा ( पदवी )

७) सल्लागार :- ०४ जागा ( पदवी)

८) वरिष्ठ सहाय्यक संपादक :- ०१ जागा ( पदवी )

९) वरिष्ठ निर्माता :- ०१ जागा ( पदवी)

१०) वरिष्ठ अतिथी संयोजक :- ०१ जागा ( पदवी)

११) मुख्य संशोधक :-  ०१ जागा ( पदव्युत्तर पदवी)

१२) सोशल मिडिया तज्ञ :- ०१ जागा ( पदवी)

१३) वेब विकसक :-  ०१ जागा (B.E./B.Tech/BCA/M.Sc/MCA)

१४) निर्माता ( हिंदी) :- ०२ जागा ( पदवी)

१५) निर्माता (इंग्रजी ) :- ०२ जागा ( पदवी)

१६) Correspondent:- ०२ जागा ( पदवी)

१७) संपादक :- ०२ जागा ( पदवी)

१८) दूरचित्रवाणी संपादक :- ०१ जागा 

१९) वरिष्ठ पत्रकार :- ०१ जागा 

२०) वरिष्ठ संशोधक :- ०१ जागा 

२१) कार्यकारी तांत्रिक अधिकारी :-  ०३ जागा ( पदवी)

२२) वीजतंत्री :- ०१ जागा ( दहावी)

२३) सहाय्यक निर्माता :- ०९ जागा ( पदवी) 

२४) पत्रकार :- ०१ जागा ( पदवी)

वय मर्यादा :- ५८ वर्षे 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :- २१/०५/२०१८ 



इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu