महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई येथे कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदाचे नाव :- कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
पदांची संख्या :- २६३ जागा
पदांचे विवरण :-
१) अनुसूचित जाती :- २० जागा
२) अनुसूचित जमाती :- १० जागा
३) विमुक्त जाती (अ) :- ०१ जागा
४) भटक्या जाती ( ब ) :- ०४ जागा
५) भटक्या जाती ( क ) :- ०६ जागा
६) विशेष मागास प्रवर्ग :- ०५ जागा
८) इतर मागासवर्ग :- ८५ जागा
९) खुला :- १३२ जागा
शैक्षणिक पात्रता :- शासकीय मान्यता प्राप्त तीन वर्षाची स्थापत्य अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
वयमर्यादा :- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमानुसार सूट लागू )
परीक्षा शुल्क :- खुला :- ४५० /- , मागासवर्गीय :- २५०/-
अर्ज करण्याची मर्यादा :- ०८/०५/२०१८ ते २७/०५/२०१८
पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या