महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचे कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे.तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
परीक्षेचे नाव :- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा
पदांची संख्या :- १३७ जागा
पदांचे विवरण :-
जलसंपदा विभाग
१) सहाय्यक कार्यकारी अभियंता :- ०७ जागा
२) सहाय्यक अभियंता स्थापत्य ( गट अ ) :- २१ जागा
३) सहाय्यक अभियंता स्थापत्य ( गट ब ) :- ६५ जागा
सार्वजनिक बांधकाम विभाग
१) सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य ) गट अ :- ०६ जागा
२) सहाय्यक अभियंता स्थापत्य ( गट ब ) :- ३५ जागा
३) सहाय्यक अभियंता विद्युत ( गट ब ) :- ०३ जागा
वय मर्यादा :- १९ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
शैक्षणिक पात्रता :- संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी
परीक्षा शुल्क :- ३७४/- ( मागासवर्गीय २७४/-)
अर्ज करण्याची मुदत :- २४ मे २०१८
पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या