स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून संयुक्त पदवी स्तरीय परीक्षेसाठी ब व क गटातील हजारो पदांसाठी आवेदन प्रक्रिया सुरु केली आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
परीक्षेचे नाव :- संयुक्त पदवी स्तरीय परीक्षा २०१८
वय मर्यादा :- १८ ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
शैक्षणिक पात्रता :- कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण
अर्ज करण्याची मुदत :- ०५/०५/२०१८ ते ०४/०६/२०१८
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख :- ०७/०६/२०१८
संगणकीय परीक्षेची (प्रथम परीक्षा ) तारीख :- २५/०७/२०१८ ते २०/०८/२०१८
परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा./अ.ज./महिला/माजी सैनिक कुठलेही शुल्क नाही )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या