पवनहंस लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती २०१८
भारत सरकारच्या मिनिरत्न कंपन्यांपैकी असलेल्या पवन हंस लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती राबविण्यात येत आहे.तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदाचे नाव :- कनिष्ठ तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता :- अभियांत्रिकी पदविका
वय मर्यादा :- २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज पाठविण्याची तारीख :- २४/०५/२०१८
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
Jt. General Manager (HR&A)
Pawan Hans Ltd.,
Northern Region, 5th Floor, C-14, Sector-1
Noida (UP) - 201 301
पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या