भारतीय नौसेनेमध्ये अग्निशमन दलात भरती २०१८


भारतीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये अग्निशमन दलात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.

पदाचे नाव :- फायरमन (Fireman )

पदांची संख्या :- ९५ जागा 

पदांचे विवरण :-

१) खुला :- ४८ जागा 

२) इमाव :- २६ जागा 

३) अ.जा.:- १४ जागा 

४) अ.ज.:- ०७ जागा 

वय मर्यादा :- १८ ते २५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू)

शैक्षणिक पात्रता :- दहावी उत्तीर्ण तसेच शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १९ मे २०१८ 

जाहिरात :- येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा.

अधिकृत संकेतस्थळ :- येथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu