भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया संघ लोकसेवा आयोगाकडून राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदाची संख्या :- ३९८
पदांचे विवरण :-
१) सीमा सुरक्षा दल (BSF) :- ६० जागा
२) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) :-८४ जागा
३) केंद्रीय राखीव पोलीस दल ( CRPF) :- १७९ जागा
४) सशस्त्र सीमा दल (SSB) :-२९ जागा
५)इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दल (ITBP) :- ४६ जागा
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे :- मुंबई व नागपूर
वय मर्यादा :- २० ते २५ वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण
परीक्षा शुल्क :- २००/- ( अ.जा./अ.ज./महिला कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत :- २५/०४/२०१८ ते २१/०५/२०१८
परीक्षा दिनांक :- १२/०८/२०१८
अर्ज करण्यासाठी :- https://upsconline.nic.in/mainmenu2.php
जाहिरात :- http://www.upsc.gov.in/sites/default/files/Notification-CAPF-2018-Engl.pdf
अधिकृत संकेतस्थळ :- http://www.upsc.gov.in/

0 टिप्पण्या