संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१८


संघ लोकसेवा आयोगातर्फे संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. तरी इच्छुक वैद्यकीय पदवी ( MBBS ) उत्तीर्ण उमेदवारांनी अर्ज करावे.

परीक्षेचे नाव :- संयुक्त वैद्यकीय सेवा 

पदांची संख्या :- ४५४ जागा 

शैक्षणिक पात्रता :- MBBS परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे 

अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक :- ०२/०५/२०१८ 

शेवटची तारीख :- २५/०५/२०१८ 

परीक्षा शुल्क :- २००/- ( अ.जा./अ.ज./दिव्यांग कुठलेही शुल्क नाही  )


अर्ज करण्यासाठी :- https://upsconline.nic.in/mainmenu2.php

अधिकृत संकेतस्थळ :-  http://www.upsc.gov.in/


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu