रेल्वे सुरक्षा दलात हवालदार पदाची महाभरती २०१८
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलात हवालदार (Constable ) पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करून या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा.
पदाचे नाव :- हवालदार ( Constable )
पदांची संख्या :- ८६१९ जागा
पदांचे विवरण :-
१) पुरुष :- ४४०३ जागा
२) महिला :- ४२१६ जागा
शैक्षणिक पात्रता :- इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
वय मर्यादा :- १८ ते २५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- ५००/- , ( अ.जा./अ.ज./महिला /माजी सैनिक /अल्पसंख्याक /आर्थिकदृष्ट्या मागास :- २५०/-)
अर्ज करण्याची मुदत :- ०१ जुन २०१८ ते ३० जुन २०१८
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख :-
१) संगणकीय पद्धतीने :- ०२/०७/२०१८
२) पोस्ट ऑफिस किंवा बँकेत चालानद्वारे :- ०५/०७/२०१८
शारीरिक पात्रता :-
१) पुरुष :- १६०० मी अंतर ०५ मी.४५ से.मध्ये पूर्ण करणे आवश्यक ,लांब उडी :- १४ फुट ,उंच उडी :- ४ फुट
२) महिला :- ८०० मी.अंतर ०३ मि.४० से.मध्ये पूर्ण करणे आवश्यक ,लांब उडी :- ९ फुट ,उंच उडी :- ३ फुट
संगणकीय पद्धतीने होणाऱ्या परीक्षेचे माध्यम :- मराठी व कोकणी तसेच इतर भाषा
इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावे.संपूर्ण भरती प्रक्रिया हि संगणकीय पद्धतीने होणार असून कुठल्याही भ्रामक जाहिरातींवर विश्वास ठेवू नये.

0 टिप्पण्या