महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित ,अकोला येथे विविध पदांची भरती २०१८


महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित ,अकोला येथे विविध पदांची भरती भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे.

पदांची संख्या :- १७१ जागा 

पदांचे विवरण :- 

१) जिल्हा व्यवस्थापक / क्षेत्र अधिकारी :- ०४ जागा 

२) कनिष्ठ केंद्र अभियंता :- ०४ जागा 

३) लेखापाल / अंतर्गत अंकेक्षक :- ०१ जागा 

४) व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वीय सहाय्यक :- ०१ जागा 

५) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) :- ०२ जागा 

६) कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) :- ०१ जागा 

७) लघुलेखक ( इंग्रजी ) :- ०२ जागा 

८) लघुलेखक ( मराठी ) :- ०१ जागा 

९) कनिष्ठ पैदासकार :- ०२ जागा 

१० ) सहाय्यक क्षेत्र अधिकारी :- ५४ जागा 

११) आरेखक :- ०१ जागा 

१२) माळी :- ०१ जागा 

१३) लिपिक टंकलेखक :- २५ जागा 

१४) प्रयोगशाळा सहाय्यक :- ०१ जागा 

१५) कनिष्ठ लिपिक-टंकलेखक :- ०५ जागा 

१६) कनिष्ठ प्रक्रिया सहायक  :- ३४ जागा 

१७) कनिष्ठ ऑपरेटर :- १२ जागा 

१८) शिपाई/ पहारेकरी :- २० जागा 

वय मर्यादा :- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू.)

शैक्षणिक पात्रता :- दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवी, संगणक अहर्ता, टंकलेखन ( पदानुसार वेगवेगळी )

अर्ज करण्याचा कालावधी :- २५/०४/२०१८ ते १०/०५/२०१८ 

परीक्षा शुल्क :- खुला - ५००/- , मागासवर्गीय - २५०/-

जाहिरात:- https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/downloadRulesPDF/MAHABEEJADVT

अर्ज करण्यासाठी :- https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/regismhbj

अधिकृत संकेतस्थळ :- http://www.mahabeej.com/


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu