बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती २०१८


बँक ऑफ इंडिया मध्ये आर्थिक व्यवस्थापन सेवेत विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.तरी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदांची संख्या :- ४२४ जागा 

शैक्षणिक पात्रता :-  संबंधित क्षेत्रातील पदवी, MBA (पदानुसार ),अनुभव आवश्यक 

वय मर्यादा :- २३ ते ५० (पदानुसार वेगवेगळी ) (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )

परीक्षा शुल्क :- खुला व इमाव - ६००/- ,अ.जा./अ.ज./दिव्यांग - १००/-

जाहिरात :- https://www.bankofbaroda.com/writereaddata/Images/pdf/Advertisement-2018-19-Wealth-Management.pdf

अर्ज करण्यासाठी :- https://apps.bobinside.com/wealthmgmtrecruitment/

अधिकृत संकेतस्थळ :- https://www.bankofbaroda.co.in/index.htm

अर्ज करण्याची मुदत :- १६/०४/२०१८ ते ०६/०५/२०१८ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu