बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तरी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पदाचे नाव :- अधिकारी (CREDIT)
पदांची संख्या :- १५८ जागा
पदांचे विवरण :-
१) खुला :- ७२ जागा
२) इमाव:- ३७ जागा
३) अ.जा.:- २१ जागा
४) अ.ज.:- २८ जागा
परीक्षा शुल्क :- ६००/- ( अ.जा./अ.ज./दिव्यांग - १००/-)
वय मर्यादा :- २१ ते ३० वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
शैक्षणिक पात्रता :- ६० % सह पदवी तसेच पदव्युत्तर पदवी /MBA/सनदी लेखापाल (CA )
अर्ज करण्यासाठी :- https://www.bankofindia.co.in/english/career.aspx
अधिकृत संकेतस्थळ :- https://www.bankofindia.co.in/
अर्ज करण्याची मुदत :- २०/०४/२०१८ ते ०५/०५/२०१८

0 टिप्पण्या