रक्षा संपदा महानिदेशालय पुणे येथे भरती २०१८


भारत सरकारच्या , रक्षा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या दक्षिण कमांड ,पुणे यांचे कडून विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.

पदांची संख्या :- २४  जागा

१) कनिष्ठ हिंदी अनुवादक :- ०१ जागा 

२)उपविभागीय अधिकारी :- २१ जागा 

३) हिंदी टंकलेखक :- ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता :- 

१) कनिष्ठ हिंदी अनुवादक :- पदव्युत्तर पदवी 

२)उपविभागीय अधिकारी :- स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा पदविका तसेच ०३ वर्षाचा अनुभव 

३) हिंदी टंकलेखक :- दहावी उत्तीर्ण तसेच हिंदी २५ शब्द प्रती मिनिट टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण 

वय मर्यादा :- १८ ते ३२ ( पदानुसार वेगवेगळी ) (शासकीय नियमानुसार सूट लागु.)


अर्ज करण्याची मर्यादा :- १६/०४//२०१८  ते  १५/०५/२०१८ 

 जाहिरात:-  http://www.cbkhadki.org.in/English/Files_to_be_Downloaded_from_website/Notice_Files/Recruitment.pdf

अर्ज खालील पैकी संकेतस्थळावर उपलब्ध आहे :-

Director General Defence Estates, New Delhi - www.dgde.gov.in
 Cantonment Board, Pune - www.punecantonmentboard.org
 Cantonment Board, Khadki - www.cbkirkee.org.in
 Cantonment Board, Dehuroad - www.cbdehuroad.org

उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu