पदांची संख्या :- १०३२ जागा
पदानुसार जागांच्या माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
शैक्षणिक पात्रता :- पदवी (अभियांत्रिकी), पदव्युत्तर पदवी ,M.TECH.
वय मर्यादा :- २८ ते ३५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु)
अर्ज भरण्याची मुदत :- १६/०४/२०१८ ते ०३/०५/२०१८
परीक्षा शुल्क :- ३७० /- ( २९९.२० + ६० + १०.८० ) (अ.जा./अ.ज./दिव्यांग यांना शुल्क माफ )
अर्ज करण्यासाठी :- http://eapplynew.com/ONGCGT2018/RECPAGES/index.aspx
अधिकृत संकेतस्थळ :- http://www.ongcindia.com

0 टिप्पण्या