भारतीय वन अनुसंधान व शिक्षण परिषद यांच्या अंतर्गत येणाऱ्या उष्ण कटिबंधीय वनसंशोधन संस्थेत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत उमेदवारांनी अर्ज करावे.
पदांची संख्या :- २१ जागा
पदांचे विवरण :-
१) तंत्रज्ञ :- ०६ जागा
२) कनिष्ठ लिपिक :- ०४ जागा
३)फाॅरेस्टर :- ०१ जागा
४) MTS :- ०९ जागा
५) MTS (सफाईवाला ) :- ०१ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) तंत्रज्ञ :- विज्ञान शाखेसह इयत्ता १२ बारावी ६० % सह उत्तीर्ण असणे आवश्यक
२) कनिष्ठ लिपिक :- बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच इंग्रजी टंकलेखन ३० किंवा हिंदी २५ परीक्षा टंकलेखन यंत्रावर किंवा इंग्रजी ३५ किंवा हिंदी ३० टंकलेखन परीक्षा संगणकावर उत्तीर्ण असणे आवश्यक
३)फाॅरेस्टर :- १२ उत्तीर्ण असणे आवश्यक
४) MTS :- १० वी उतीर्ण तसेच तीन वर्षाचा अनुभव आवश्यक
५) MTS (सफाईवाला ) :- १० उत्तीर्ण तसेच संबंधित क्षेत्रातील तीन वर्षाच्या अनुभव आवश्यक
वय मर्यादा :- १८ ते ३० (पदानुसार) (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Director, Tropical Forest Research Institute, P.O.R.F.C.Mandla Road Jabalpur-482021
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :- १४/०५/२०१८
जाहिरात व अर्जाचा नमुना :-http://tfri.icfre.gov.in/Carrer/Advertisement-2018.pdf
अधिकृत संकेतस्थळ :- http://tfri.icfre.gov.in/

0 टिप्पण्या