महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- ११
पदांचे विवरण:-
१) Junior Officer (Cyber Security Operation ):- ०४ जागा
२) Junior Officer (Digital Payments Channel):- ०३ जागा
३) Junior Officer (Software):- ०१ जागा
४) Junior Officer (Network Administrator):- ०१ जागा
५) Junior Officer (Database Administrator):- ०१ जागा
६) Junior Officer (Server Administrator):- ०१ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयांमध्ये BE/ B.Tech, MCA,, M.Sc उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा अनुभव असावा. उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान (वाचणे, लिहिणे, बोलणे ) असणे आवश्यक आहे
वय मर्यादा:- २५ वर्षे
परीक्षा शुल्क:- १७७०/-
अर्ज करण्याची मुदत:- ०९ ऑगस्ट २०२२ ते २९ ऑगस्ट २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती । The Maharashtra State Co-operative Bank IT Officer Recruitment 2022

0 टिप्पण्या