पदांची संख्या:- १९ जागा
पदांचे विवरण:-
१) स्नातकोत्तर शिक्षक (PGT Mathematics) :- ०२ जागा
२) स्नातकोत्तर शिक्षक (PGT Physics):- ०१ जागा
३) स्नातकोत्तर शिक्षक (PGT Biology):- ०१ जागा
४) स्नातकोत्तर शिक्षक (PGT Chemistry):- ०१ जागा
५) प्रशिक्षित स्नातक शिक्षक (TGT Mathematics):- ०२ जागा
६) प्रशिक्षित स्नातक शिक्षक (TGT Hindi):- ०२ जागा
७) प्रशिक्षित स्नातक शिक्षक (TGT English):- ०१ जागा
८) प्रशिक्षित स्नातक शिक्षक (TGT Chemistry ):- ०१ जागा
९) प्रशिक्षित स्नातक शिक्षक (TGT Biology):- ०१ जागा
१०) प्रशिक्षित स्नातक शिक्षक (TGT PET- Male):- ०१ जागा
११) प्रशिक्षित स्नातक शिक्षक (TGT PET- Female):- ०१ जागा
१२) प्राथमिक शिक्षक :- ०५ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) पद क्र. १ ते ४ :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयामध्ये ५०% सह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
२) पद ६ ते ११:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयामध्ये ५०% सह पदवी उत्तीर्ण असावा.
३) पद क्र. १२:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयामध्ये ५०% सह पदवी व B. Ed उत्तीर्ण असावा.
(शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी)
वय मर्यादा:-
१) पद क्र. १ ते ४:- १८ ते ४० वर्षे
२) पद ६ ते ११:- १८ ते ३५ वर्षे
३) पद क्र. १२:- १८ ते ३० वर्षे
( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
वेतन श्रेणी:- सातव्या वेतन आयोगानुसार
१) पद क्र. १ ते ४:- रु. ४७,६००/- ते १,५१,१००/-
२) पद ६ ते ११:- रु. ४४,९००/- ते १,४२,४००/-
३) पद क्र. १२:- रु. ३५,४००/- ते १,१२,४००/-
परीक्षा शुल्क:-
१) ७५०/- (परीक्षेला उपस्थित उमेदवारांना ५००/- परत करण्यात येतील.)
२) अ.जा./ अ.ज./ महिला/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना पूर्ण शुल्क परत करण्यात येईल.)
अर्ज करण्याची मुदत:- ०६ ऑगस्ट २०२२ ते २८ ऑगस्ट २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय अंतराळ संशोधन केंद्र मध्ये शिक्षक पदाची भरती २०२२ । ISRO PGT, TGT, Primary Teacher Recruitment 2022
tgt, primary teacher recruitment 2022, isro recruitment 2022, isro exam date 2022, shar isro, isro notification 2022, isro shriharikota, isro scientist recruitment 2022, satish dhawan space centre, sriharikota isro, sriharikota isro in which state, satish dhawan space centre chairman, satish dhawan space, satish dhawan space centre career, isro pgt tgt recruitment 2022

0 टिप्पण्या