भारतीय नौसेनेमध्ये शेकडो जागांची भरती । INDIAN NAVY TRADESMAN MATE RECRUITMENT 2022

भारतीय नौसेनेमध्ये शेकडो जागांची भरती । INDIAN NAVY TRADESMAN MATE RECRUITMENT 2022



भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये (Indian Navy)  शेकडो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- INDIAN NAVY TRADESMAN MATE 


जागांची संख्या:- ११२


जागांचे विवरण:- 

१) अ.जा. :- १८  जागा 

२) अ.ज :- ०८ जागा 

३) इमाव:- ३२ जागा 

४) खुला:-  ४३ जागा 

५) आ.दु.घ:- ११ जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी तसेच ITI उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- १८ ते २५ वर्षे 


अर्ज करण्याची मुदत:- ०६ ऑगस्ट २०२२ ते ०६ सप्टेंबर २०२२



जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


भारतीय नौसेनेमध्ये शेकडो जागांची भरती । INDIAN NAVY TRADESMAN MATE RECRUITMENT 2022 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu