भारतीय तटरक्षक दलामध्ये असिस्टंट कमांडंट पदाची भरती । INDIAN COASTGUARD ASSISTANT COMMANDANT RECRUITMENT 2022

भारतीय तटरक्षक दलामध्ये असिस्टंट कमांडंट पदाची भरती । INDIAN COASTGUARD ASSISTANT COMMANDANT RECRUITMENT 2022


भारत सरकारच्या भारतीय तटरक्षक दलामध्ये असिस्टंट कमांडंट पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- सहाय्यक कमांडंट 


जागांची संख्या:- ७१ जागा 


पदांचे विवरण:- 

१) General Duty

२) Commercial Pilot Entry (CPL SSA)

३) Technical (Mechanical)

४) Technical (Electrical/Electronics)

५) Law Entry


जागांचे विवरण:- 

१) पद क्र. १ व २:- ५० जागा 

२) पद क्र. ३ व ४:- २० जागा 

३) पद ५:- ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता:- 

१) General Duty:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतून पदवी ६०% सह उत्तीर्ण असावा. तसेच इयत्ता बारावी (गणित व भौतिकशास्त्र) ५५% सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२) Commercial Pilot Entry (CPL SSA):- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून  इयत्ता बारावी (गणित व भौतिकशास्त्र) ५५% सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे वैध व्यावसायिक वैमानिक परवाना (Commercial Pilot Licence)  असणे आवश्यक आहे.

३) Technical (Mechanical) :-  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी ६०% सह उत्तीर्ण असावा. तसेच इयत्ता बारावी (गणित व भौतिकशास्त्र) ५५% सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

४) Technical (Electrical/Electronics):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी ६०% सह उत्तीर्ण असावा. तसेच इयत्ता बारावी (गणित व भौतिकशास्त्र) ५५% सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

५) Law Entry:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवी (Law ) ६०% सह उत्तीर्ण असावा. 


वय मर्यादा:- 

१) General Duty:- उमेदवाराचा जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००१ दरम्यान झाला असावा.

२) Commercial Pilot Entry (CPL SSA):- उमेदवाराचा जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००३ दरम्यान झाला असावा.

३) Technical (Mechanical):- उमेदवाराचा जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००१ दरम्यान झाला असावा.

४) Technical (Electrical/Electronics):- उमेदवाराचा जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००१ दरम्यान झाला असावा.

५) Law Entry:-उमेदवाराचा जन्म  ०१ जुलै १९९३ ते ३० जून २००१ दरम्यान झाला असावा.

(भारतीय तटरक्षक दलामधील अधिकारी तसेच भारतीय लष्कर, वायुसेना,नौसेना समकक्ष अधिकारी यांना ०५ वर्षाची सूट लागू )


शारीरिक पात्रता:- 

१) उंची :-  १५७ सेमी (पद क्र.१,३,४),  १६२.५ सेमी (पद क्र. २)

२) वजन वयाच्या दृष्टीने प्रमाणात असावे.

३) छाती ०५ सेमी फुगवता येणे आवश्यक 


अर्ज करण्याची मुदत:- १७ ऑगस्ट २०२२ ते ०७ सप्टेंबर २०२२


परीक्षा शुल्क:- २५०/- (अ.जा. / अ.ज.यांना कुठलेही शुल्क नाही )


जाहिरात 

अर्ज  करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.






indian coast guard assistant commandant recruitment 2022, indian coast guard recruitment 2022, join indian coast guard, indian coast guard recruitment 2020, coast guard recruitment 2021, indian coast guard recruitment, indian coast guard apply online, coast guard navik, indian coast guard day, indian coast guard recruitment 2020 apply online

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu