भारतीय नौसेना भरती २०२२ । INDIAN NAVY SSC EXECUTIVE RECRUITMENT 2022
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये EXECUTIVE पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव:- INDIAN NAVY SSC EXECUTIVE
जागांची संख्या:- ५०
वय मर्यादा:- उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी १९९८ ते ०१ जुलै २००३ दरम्यान झाला असावा,
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार संबंधित क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची मुदत :- ०५ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय नौसेना भरती २०२२ । INDIAN NAVY SSC EXECUTIVE RECRUITMENT 2022

0 टिप्पण्या