भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागात चालक पदाची भरती २०२२ । GEOLOGICAL SURVEY OF INDIA DRIVER RECRUITMENT 2022

 

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागात चालक पदाची भरती २०२२ । GEOLOGICAL SURVEY OF INDIA DRIVER RECRUITMENT 2022


भारत सरकारच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ( GEOLOGICAL SURVEY OF INDIA) विभागात चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये  पाठवावेत.


पदाचे नाव :- साधारण श्रेणी चालक 


जागांची संख्या:- २१ जागा 


जागांचे विवरण:- 

१) अ.जा.:- ०३ जागा 

२) अ.ज. :- ०१ जागा 

३) इमाव :- ०५ जागा 

४) आ.दु.मा. :- ०२ जागा 

५) खुला:- १० जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराकडे हलके व जड वाहन चालविण्याचा परवाना आणि ०३ वर्षाचा मान्यताप्राप्त संस्थेतील ट्रॅक्टर, ट्रक, जीप चालविण्याचा अनुभव आवश्यक आहे.


वय मर्यादा :- २५ वर्षे (GSI कर्मचाऱ्यांसाठी ४० वर्षे ) (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


वेतनश्रेणी :- ७ व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार १९,९००/- ते रु. ६३,२००/-


अर्ज करण्याची मुदत:- जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत 


अर्ज पाठविण्याचा पत्ता:- 

"The Additional Director General and Head of the Department, 
Geological Survey of India, Central Region, GSI Complex, 
Seminary Hills, Nagpur- 440006 (Maharashtra)"






उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.






भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागात चालक पदाची भरती २०२२ । GEOLOGICAL SURVEY OF INDIA DRIVER RECRUITMENT 2022




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu