उच्च न्यायालय मुंबई येथे शेकडो जागांची भरती २०२१ | High Court Mumbai Recruitment 2021
उच्च न्यायालय मुंबई येथे शेकडो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- २४७
पदाचे नाव:- लिपिक । CLERK
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा:- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
नोंदणी शुल्क:- २५/-
अर्ज करण्याची मुदत:- २३ डिसेंबर २०२१ ते ०६ जानेवारी २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
0 टिप्पण्या